Saturday, February 16, 2013

Mumbai University मुंबई विद्यापीठाच्या आस्थापनेवर 24 जागा

Mumbai University
Last Date 28 Feb 2013
मुंबई विद्यापीठाच्या आस्थापनेवर उप कुलसचिव -सामान्य प्रशासन (3 जागा), उप कुलसचिव-जनसंपर्क (1 जागा), सहायक कुलसचिव-सामान्य प्रशासन (9 जागा), सहायक कुलसचिव -वित्त व लेखा (3 जागा), विद्यापीठ अभियंता-स्थापत्य (1 जागा), कनिष्ठ अभियंता-स्थापत्य (2 जागा), उच्चश्रेणी लघुलेखक (5 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2013 आहे. अधिक माहिती http://www.mu.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

No comments:

Post a Comment