Saturday, February 16, 2013

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणमध्ये 227 जागा

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) मध्ये कार्यकारी अभियंता-विद्युत (1 जागा), उपअभियंता-स्थापत्य (6 जागा), उपअभियंता-विद्युत (4 जागा), लेखाधिकारी (2 जागा), सहाय्यक लेखाधिकारी (2 जागा), मिळकत व्यवस्थापक/प्रशासकीय अधिकारी (5 जागा), सहाय्यक अभियंता-स्थापत्य (21 जागा), लेखापाल (1 जागा), लघुलेखक (1 जागा), कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहायक (2 जागा), कनिष्ठ
अभियंता-स्थापत्य (32 जागा), कनिष्ठ अभियंता -विद्युत (5 जागा), सहाय्यक (5 जागा), कनिष्ठ लिपिक-टंकलेखक (82 जागा), भूमापक (5 जागा), तारतंत्री (3 जागा), वाहनचालक (5 जागा), शिपाई (45 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2013 आहे. यासंबंधीची अधिक माहिती व अर्ज http://mhada.maharashtra.gov.in आणि http://mhada.org या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.    

No comments:

Post a Comment