Saturday, February 16, 2013

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहयोगी प्राध्यापकाच्या 5 जागांसाठी भरती

MPSC 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहयोगी प्राध्यापक - रसशास्त्र (2 जागा), सहयोगी प्राध्यापक - स्वस्थवृत्त (1 जागा), सहयोगी प्राध्यापक - अगदतंत्र (1 जागा), सहयोगी प्राध्यापक - निदानपंचक (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 मार्च 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. 15 फेब्रुवारी 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. 
अर्ज व इतर माहिती www.mpsc.gov.in www.mpsconline.gov.in   या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

No comments:

Post a Comment