Monday, January 14, 2013

बृहन्मुंबई महानगरपालिकेमधील अभियांत्रिकी विभागात 654 जागा

बृहन्मुंबई महानगरपालिकेमधील अभियांत्रिकी विभागात दुय्यम अभियंता-स्थापत्य (270 जागा), दुय्यम अभियंता - यांत्रिकी व विद्युत (50 जागा), दुय्यम अभियंता - वास्तुशास्त्रज्ञ (4 जागा), कनिष्ठ अभियंता- स्थापत्य (294 जागा), कनिष्ठ अभियंता-विद्युत व यांत्रिकी (36 जागा) ही पदे
भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळ, सामना, लोकसत्तामध्ये दि. 4 जानेवारी 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अर्ज व इतर माहिती http://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

No comments:

Post a Comment