Monday, January 14, 2013

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यवतमाळ मंडळात 4 जागा

Public works Department Yavatmal  2013
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यवतमाळ मंडळात सरळसेवेद्वारे चौकीदार (2 जागा), कनिष्ठ लिपिक नि टंकलेखन (2 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकरण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2013 आहे. यासंबंधीची अधिक माहिती www.mahapwd.comया संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

No comments:

Post a Comment