Monday, January 14, 2013

Railway Recruitment Various post रेल्वे भरती कक्षाद्वारे मध्य रेल्वेमध्ये खेळाडूंसाठी कोट्यातील 30 जागा

रेल्वे भरती कक्षाद्वारे मध्य रेल्वेमध्ये खेळाडूच्या कोट्यातील एकूण 30 जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. 27 डिसेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती Click Here
रेल्वे भरती कक्षाद्वारे मध्य रेल्वेमध्ये स्काऊट आणि गाइड कोट्यातील एकूण 6 जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामना, लोकसत्तामध्ये दि. 4 जानेवारी 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. 

No comments:

Post a Comment