जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर लिपिक टंकलेखक (47 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2012 आहे. अर्ज व इतर माहिती http://maharashtra.gov.in व www.jalgaon.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
Jalgaon distric collector office clerical post 2012
जाहिरात:लिपिक-टंकलेखक |
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी येथे |
No comments:
Post a Comment