Friday, September 7, 2012

वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर लिपिक टंकलेखकाच्या 21 जागा

वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर लिपिक टंकलेखक (21 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2012 आहे. अर्ज व इतर माहिती http://maharashtra.gov.in व www.washim.nic.in वhttp://www.collwashim.applyjobz.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
लिपीक टंकलेखक या पदासाठी लेखी परीक्षा रविवार दिनांक ७ ऑक्टोबर २०१२ रोजी घेण्यात येणार आहे याची कृपया नोंद घ्यावी.     

अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख १० सप्टेंबर २०१२ (सायं ०५:४५ पर्यंत) आहे. या मुदती नंतर अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.
जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम, रिक्त पदे भरती - २०१२ बाबत जाहिरात 
 View Details
ऑनलाईन अर्ज करण्याच्या सविस्तर सुचना 
View Details



             

No comments:

Post a Comment