Friday, February 22, 2013

MPSC 1135 Typist vacancies 2013

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लिपिक टंकलेखकाच्या 1135 जागांसाठी भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य शासनाच्या मंत्रालयीन विभागातील लिपिक टंकलेखक-मराठी (157 जागा), लिपिक टंकलेखक - इंग्रजी (36 जागा) व बृहन्मुंबईतील विविध कार्यालयासाठी टंकलेखक-मराठी (917 जागा), लिपिक टंकलेखक - इंग्रजी (25 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मार्च 2013 आहे. यासंबंधीची अधिक माहिती www.mpsc.gov.in वwww.mpsconline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.



No comments:

Post a Comment