Monday, December 17, 2012

Ratnagiri Nagar Parishad Vacancies

रत्नागिरी जिल्हा नगरपरिषदेच्या आस्थापनेवर महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा-स्थापत्य (6 जागा), महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा- विद्युत (2 जागा), महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा- संगणक (2 जागा), महाराष्ट्र नगरपरिषद जलदाय,मलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा (6 जागा), महाराष्ट्र नगरपरिषद लेखा व लेखा परिक्षण सेवा (6 जागा) ही पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 डिसेंबर 2012 आहे. अधिक माहिती Click Here
Important Date
Last Date 21 Dec 2012

1 comment:

  1. The online registration process for this Maharashtra PWD Recruitment 2018 will be done from 08th May 2018 to 27th May 2018.

    ReplyDelete