Friday, October 19, 2012

Mira Bhaindar Municipal Corporation

मिरा भाईंदर महानगरपालिकेत स्वच्छता निरीक्षक (1 जागा), लिपिक (14 जागा), कनिष्ठ अभियंता (2 जागा), कनिष्ठ अभियंता-यांत्रिकी (1 जागा), सहायक तथा बिल्डिंग निरिक्षक (1 जागा), अनुरेखक (1 जागा), शिपाई (10 जागा), मजूर (12 जागा), वॉल्व्हमन (2 जागा), माळी (7 जागा), पंप मदतनीस (2 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2012 आहे. अधिक माहितीwww.mbmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
Download Advertisement 

No comments:

Post a Comment