Wednesday, March 27, 2013

भारतीय रिजर्व बँकेत खेळाडूंसाठी सहायकाच्या (50 जागा)

भारतीय रिजर्व बँकेत खेळाडूंसाठी सहायक/ऑफिस अटेंडंट (50 जागा) हे पद भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 23-29 मार्च 2013 च्या अंकात आली आहे. अधिक माहितीwww.rbi.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

No comments:

Post a Comment