पोलीस महासंचालक यांच्या आस्थापनेवर विधी अधिकारी (3 जागा)
राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या कार्यालयाच्या आस्थापनेवर विधी अधिकारी (3 जागा) हे पद कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2013 आहे. यासंबंधीची माहिती Click Here
No comments:
Post a Comment