Important Date
6 Oct 2012 to 13 Oct 2012
RCF Ground Kural Vaishwi Alibag Raigad from morning 5.00 AM
Solider Technical, Nursing Assistant solider, clerk
Contact for more Information Mumbai 022-22157312/22153510, 020-26341698
अलिबाग-रायगडमध्ये युवकांसाठी सैन्य भरती
सैन्य भरती कार्यालय, मुंबई यांच्यामार्फत दि.6 ते 13 ऑक्टोबर 2012 पर्यंत सकाळी 5.00 वाजल्यापासून आर.सी.एफ. मैदान,
कुरुळ, वेश्वी, अलिबाग-रायगड येथे सैन्यभरती होणार आहे. यामध्ये सोल्जर जनरल डयुटी, सोल्जर टेक्नीकल सोल्जर, नर्सिग असीस्टंट सोल्जर ,क्लर्क/ एसकेटी, रिलीजियस टिचर (JCOs) ही पदे भरण्यात येणार आहेत. यासंबंधीची अधिक माहितीसाठी मुंबई भरती कार्यालय दूरध्वनी क्र. 022-22157312/22153510 आणि 020-26341698 या क्रमांकांवर संपर्क साधावा.

No comments:
Post a Comment